astrology today

Mahabharat Story : अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? श्रीकृष्ण का ठरला कारण?

How did Karna die in Mahabharat War : कल्कि 2898 एडी चित्रपटामुळे आता महाभारताची स्टोरी चर्चेत आली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? याचं उत्तर पाहा

Jun 29, 2024, 07:13 PM IST

Budh Gochar: बुधाच्या गोचरमुळे बनणार 3 राजयोग; 'या' राशींची 14 दिवस होणार भरभराट

Budh Gochar: वृषभ राशीतील बुधाचे गोचर अनेक अद्भुत संयोग निर्माण करणार आहे. बुध आणि सूर्य मिळून बुधादित्य राजयोग तयार करणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. 

May 30, 2024, 08:02 AM IST

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ

Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.

May 17, 2024, 11:01 AM IST

Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल. 

Mar 23, 2024, 11:57 AM IST

आमलकी एकादशीला करा हे 6 उपाय! सुख, सौभाग्यात होईल वाढ

Amalaki Ekadashi 2024 : आमलकी किंवा रंगभरी एकादशी 20 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार घरात सुख सौभाग्यासाठी आमलकी एकादशीला 6 उपाय तुम्हाला केल्यास फायद्या होईल असं म्हणतात. 

Mar 19, 2024, 10:35 AM IST

Amalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Amalaki Ekadashi 2024 : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी किंवा अमलकी एकादशी असं म्हटलं जातं. वर्षाला 24 एकादशी असून हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. मग अमलाकी एकादशीला आवळाला महत्त्व का असतं?

Mar 10, 2024, 02:33 PM IST

Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व

Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Mar 5, 2024, 10:25 AM IST

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला विस्मयकारक योगायोग! 'या' राशींच्या लोकांच्या सुखात वाढ आणि अपार धन

Jaya Ekadashi 2024 Date and Time : माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व असतं. यादिवशी विस्मयकारक योगायोग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होणार आहे. 

Feb 17, 2024, 12:21 PM IST

Shani Asta : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि अस्त! 'या' राशींच्या लोकांना अच्छे दिन तर 'या' लोकांसाठी घातक

Shani Asta : तब्बल 30 वर्षांनंतर कर्मदाता आणि न्यायदेवता शनि कुंभ राशीत अस्त झाला आहे. त्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काही जणांसाठी शनि अस्त शुभ तर काहींसाठी घातक ठरणार आहे. 

Feb 11, 2024, 08:14 AM IST

79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग, 5 योगामुळे 'या' राशींना महालाभ

Mauni Amavasya 2024 Auspecious Yoga: या वर्षाची मौनी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा 79 वर्षांनंतर मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना महालाभ होणार आहे. 

Feb 7, 2024, 03:31 PM IST

Mauni Amavasya 2024 : मौनी अमावस्या कधी आहे? मातीची पणती ते हळदीचं स्वस्तिक, महिलांनी करावी 'ही' कामं

Mauni Amavasya 2024 :  पौष महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्व असून त्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. कधी आहे अमावस्या तिथी, त्यादिवशी हे उपाय नक्की करा. 

Feb 7, 2024, 03:02 PM IST

Sakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! 'या' राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद

Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला 100 वर्षांनी अद्भूत योग जुळून आला आहे. या दिवशी (Sakat Chauth) सूर्य, शुक्र आणि बुध धनु राशीत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी शोभन योग असणार आहे. या दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Jan 28, 2024, 01:33 PM IST

Shani Gochar : 31 डिसेंबर 2024 पर्यंत 'या' राशींवर शनिदेवाची कृपा, घरावर होईल पैशांचा पाऊस

Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे शनिदेवाची प्रत्येकाला भीती वाटते. शनि अशुभ असेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण शनिदेव शुभ स्थितीत असेल तर त्याला चांगले फळं मिळते. 

 

Jan 13, 2024, 08:51 AM IST

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 :  या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी (vinayak chaturthi 2024) आणि संकष्टी कधी आहे जाणून घ्या. त्याशिवाय प्रत्येक महिन्यात कुठल्या तारखेला संकष्टी चतुर्थी आहे याची संपूर्ण यादी पाहा. 

Jan 7, 2024, 03:33 PM IST