आमलकी एकादशीला करा हे 6 उपाय! सुख, सौभाग्यात होईल वाढ

आमलकी किंवा रंगभरी एकादशी 20 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार घरात सुख सौभाग्यासाठी आमलकी एकादशीला 6 उपाय तुम्हाला केल्यास फायद्या होईल असं म्हणतात.

करिअरमधील अडचणी दूर करण्यासाठी आमलकी एकादशीला विष्णूजींना पंचामृताने अभिषेक करावं.

वैवाहिक जीवनात समस्या दूर करण्यासाठी आमलकी एकादशीच्या दिवशी तूळशीची पूजा करुन सौभाग्याचं लेण अपर्ण करा.

आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आमलकी एकादशीसाठी गरजू लोकांना दान केल्याने फायदा मिळतो.

समृद्धी वाढीसाठी आमलकी एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नमः लिहून विष्णूला अर्पण करा.

घरात भरभराट मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा मारा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story