astrology news

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST

Mangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव

Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.

 

Jan 9, 2023, 07:21 AM IST

Mangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार

Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे.

Jan 2, 2023, 12:30 PM IST

Panchang, 11 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

आज मिथुन राशीतून कर्क राशीत जाणारा चंद्र मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकतो

Dec 11, 2022, 06:46 AM IST

Astrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल

मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात . 

Nov 26, 2022, 03:21 PM IST

Laughing Buddha कोण होते, त्यांची मूर्ती घरांमध्ये का ठेवली जाते आणि तिचा वास्तुशी कसा संबंध, जाणून घ्या एका क्लिकवर

Laughing Buddha ची मूर्ती घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता, काय आहे यामागंच रहस्य?

 

Nov 25, 2022, 12:25 PM IST

तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार? शरीराचे अवयव असे देतात संकेत

आयुष्यात पुढे होणाऱ्या घटनांचे संकेत देतात शरीराचे अवयव

 

Sep 28, 2022, 12:36 PM IST

Surya Gochar 2022: या राशींसाठी शुभ काळ सुरु झालाय, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल; पैशाचा होणार वर्षाव

 Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. (Sun Transit 2022)  सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत 30 दिवसांनी बदलतो. 17 ऑगस्टला म्हणजेच आज सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Aug 17, 2022, 07:47 AM IST

बुध-सूर्याच्या युतीचा महायोग, 3 राशींच्या लोकांना मिळणार मोठा फायदा

कर्क राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.

Jul 10, 2022, 03:08 PM IST

Mangal Gochar 2022: 27 जूनपासून पुढचे 44 दिवस मंगळ ग्रहाची 'या' राशींवर असेल कृपा, जाणून घ्या

27 जून रोजी मंगळ स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करेल. 10 ऑगस्टपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे.

Jun 22, 2022, 12:59 PM IST

Guru Gochar: जुलै महिन्यात शनिनंतर गुरु ग्रह होणार वक्री, 'या' राशींसाठी अच्छे दिन!

29 जुलैपासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. 119 दिवस गुरु ग्रह वक्री अवस्थेत राहणार आहे.

Jun 22, 2022, 12:29 PM IST

Sleeping Astro : रात्री झोप येत नसेल तर 'हे' उपाय करून पाहा, 'या' ग्रहांचा येतो थेट संबंध

 ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपेचे वारंवार उघडणे किंवा तुटणे याचा संबंध ग्रहांशी असतो.

Jun 11, 2022, 09:41 PM IST

पैशांची बचत करण्यात या 4 राशींचे लोक अव्वल, जाणून घ्या, या लिस्टमध्ये तुम्ही आहात का?

Astrology News : प्रत्येक राशीच्या  (Zodiac Sign) लोकांमध्ये कोणती ना कोणती विशेष गोष्ट असते. प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काहीतरी विशेष असते.  

Sep 11, 2021, 09:33 AM IST