astrology news

December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

Grah Gochar 2023 December :  डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे. 

Nov 22, 2023, 07:45 AM IST

Shani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Nov 4, 2023, 10:04 AM IST

Navratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व

Navratri Day 2 : आज नवरात्रीची दुसरी माळ असून जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जाणून विधीपासून संपूर्ण माहिती.

Oct 16, 2023, 05:15 AM IST

Shani Gochar: पितृपक्षात शनी गोचर बदलणार 'या' राशींचं नशीब; नोकरी व पैशाची गणितं सुटणार

Shani Gochar: पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.

Oct 3, 2023, 10:56 AM IST

आज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे. 

Oct 2, 2023, 05:35 AM IST

शनिवारी 'या' 6 राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, शनिदेवाची असेल खास कृपा

19 ऑगस्ट हा शनिवार असून ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती दिवसाची त्यांची कुंडली ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, दैनंदिन जन्मकुंडलीवर चंद्र देवता चंद्र आणि खगोलीय पिंडांच्या स्थानांचा प्रभाव असतो. काही राशींसाठी शनिवार हा विशेष महत्त्वाचा असला तरी इतरांसाठी तो तितका अनुकूल नसेल. तर हा शनिवार कोणत्या  6 राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आणि कोणाचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 07:07 PM IST

Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!

Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे. 

Jul 15, 2023, 09:23 AM IST

शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग

Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे. 

 

Jul 13, 2023, 08:43 AM IST

Black thread : काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?

Black thread : ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि नकारात्मक दोष दूर करण्यासाठी काळ्या धाग्याचा उपाय प्रभावी मानला जातो. 

Jun 13, 2023, 10:11 AM IST

वक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?

Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 4, 2023, 03:17 PM IST

Kalsarpa Yoga आणि Visha Yoga कसा बनतो? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

तुमच्या कुंडलीत घरात कुठला ग्रह असतो त्यानंतर तिथे दुसरा ग्रह आल्यावर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. कुंडलीत विष योग आणि कालसर्प योग कसा तयार होतो? 

May 27, 2023, 12:50 PM IST

Baba Vanga : बाबा वेंगाची 5 खतरनाक भाकितं... ही येणार मोठी संकटं

Baba Venga Predictions : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी असून या खतरनाक आहेत. 2023 या वर्षासाठीही त्यांचे अनेक अंदाज सांगितले आहेत.

May 19, 2023, 12:29 PM IST

'या' तारखेला होणार मंगळ गोचर! 6 राशींवर 45 दिवस होणार पैशांचा पाऊस?

Mangal Gochar 2023: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. आता लवकरच मंगळ गोचर होणार असल्याने काही राशींची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. या मंगळ गोचरमुळे 6 राशींवर 45 दिवस पैशांचा पाऊस होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं भाकित आहे. 

Apr 26, 2023, 08:44 AM IST

Gajkesari Rajyog : हिंदू नववर्षाला गजकेसरी राजयोग, 'या' राशींच्या लोकांना नशिबात अनंत संपत्ती

Gajkesari Rajyog In Meen : ग्रहांचं संक्रमणामुळे मानव जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतात. या महिन्यात अत्यंत दुर्मिळ योग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषानुसार लवकरच गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे. 

Mar 17, 2023, 06:58 AM IST

Nails : जर तुमच्या नखांवर आहेत 'अशा' खुणा तर होऊ शकते मोठे नुकसान

हातांच्या नखांवरून फक्त आपलं आरोग्य नाही तर आपल्या भविष्यातील अनेक गोष्टी कळू शकतात. नखांवर असलेल्या या खुणा फक्त तुमचं नुकसान नाही तर काही खुणांमुळे तुम्हाला यशही मिळू शकते. तर काही खुणा तुम्ही व्यवसाय केला तर तो यशस्वी होईल की नाही हे देखील सांगतात. 

Mar 9, 2023, 06:39 PM IST