३१ मार्चनंतर या बँकाचे चेक चालणार नाहीत, एसबीआयने दिली माहिती
एसबीआयच्या असोसिएट बँका आणि भारतीय महिला बँकेचे चेकबुक ३१ मार्चपर्यंत बदलून घेण्याबाबाबतचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेत.
Mar 21, 2018, 12:17 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे आजपासून विलीनिकरण
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनिकरण आजपासून होणार आहे.
Apr 1, 2017, 07:40 AM ISTस्टेट बँकेत ६४२५ जागांची भरती
भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या ६४२५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या पदांसाठी भारतीय नागरिकाने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू होऊन येत्या ९ डिसेंबर पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
Nov 19, 2014, 07:19 PM IST‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता.
Sep 6, 2014, 08:26 PM IST