‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता.  

Updated: Sep 6, 2014, 08:26 PM IST
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा title=

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता.  

महत्त्वाच्या तारखा :-
रजिस्ट्रेशन सुरू : 1 सप्टेंबर 2014
शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2014
फी जमा करण्याची तारीख : 3 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2014-09-06 

कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत :-
SBBJ - 350 जागा
SBH - 900 जागा
SBM - 500 जागा
SBP - 100 जागा
SBT - 1136 जागा
एकूण जागा - 2986 जागा

पे स्केल :-
बेसिक पे 14,500 रुपये, स्केल 14500-600/7-18700-700/2-20100-800/7-25700.

योग्यता :-
कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त

वय :-
21 ते 30 वर्ष

अधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदार बँकेच्या वेबसाईटवर www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in वर जाऊ शकतात.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.