asia cup final

क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!

Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Sep 20, 2023, 07:18 PM IST

Rohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा 'ही' गोष्ट विसरला

Rohit Sharma : मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय. 

Sep 18, 2023, 09:07 AM IST

Asia Cup 2023: 'मोहम्मद सिराजला स्पीड चलान...', दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल

मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. फक्त 16 चेंडूत त्याने 5 विकेट्स मिळवत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगाने ही कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. 

 

Sep 18, 2023, 09:06 AM IST

मॅचच नाही Mohammed Siraj याने काळीज देखील जिंकलंय; विजयानंतर केली मोठी घोषणा!

Mohammad Siraj statement :मोहम्मद सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील खेळाडूचे रोख पारितोषिक कोलंबो ग्राउंड स्टाफला (Colombo ground staff) देऊन मने जिंकली.

Sep 17, 2023, 07:39 PM IST

Asia Cup 2023 Final : 'एशिया कप का किंग कौन' टीम इंडिया, आठव्यांदा पटकावलं जेतेपद

एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर सहज मिळवला आणि एशिया कपवर तब्बल आठव्यांदा नाव कोरलं.

Sep 17, 2023, 06:17 PM IST

मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली; पाहा Video

Mohammed Siraj thriller 4th Over :  भारताचा फास्टर गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध  (IND vs SL) एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेत श्रीलंकाला मोठा धक्का दिला. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने श्रीलंकाला बॅकफूटवर पाठवलं. 

Sep 17, 2023, 04:41 PM IST

IND vs SL Final : टीम इंडियाची चारही बोटं तुपात; वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माने 'ती' चूक सुधारली!

Asia Cup final : आगामी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियामध्ये एकही ऑफ स्पिनर नसल्याने रोहित शर्मा आणि सिलेक्टर्सवर टीका झाली होती. आता वर्ल्ड कपसाठी कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 

Sep 17, 2023, 03:56 PM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

Asia Cup विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी रुपये, उपविजेता संघही होणार मालामाल

Asia Cup Final Ind vs Lanka: एशिया कपचा यंदाचा विजेता संघ कोण असणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर राहिला आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्य संघांवर पैशांची बरसात होणार आहे.

Sep 16, 2023, 10:42 PM IST

Asia Cup Final : विराट कोहली अपघातातून थोडक्यात बचावला! श्रीलंकेतला Video आला समोर

Virat Kohli Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली अपघात होण्यापासून थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.

Sep 16, 2023, 05:55 PM IST

Asia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं

Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे. 

Sep 16, 2023, 04:56 PM IST