Ashok Saraf: आपल्याला जूने चित्रपट हे कायमच आकर्षिक करतात. या चित्रपटांतील विनोद हा प्रत्येकाच्या पसंतीचे असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगते. आज नवे चित्रपट कितीही येते असले तरीसुद्धा आपल्याला हे जूने चित्रपट पाहून आपला चांगलाच विरंगूळा होता. त्यामुळे आपल्यासाठी ही एक चांगलीच पर्वणी असते. सध्या जुन्या चित्रपटांचे व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यातून त्यांचे नानाप्रकारचे मीम्सही व्हायरल केले जातात. अशोक सराफ यांचे चित्रपट आपण कायमच एन्जॉय करतो. त्यातून त्यांचे चित्रपट हे आपले एनी टाईम फेवरेट असतात. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होता आहे. ज्याचा मीम सध्या सगळीकडेच व्हायरल होतंय या व्हिडीओमधल्या तीन पात्रांची तुलना नेटकऱ्यांनी जेठालाल, बबिता आणि अय्यर यांची केली आहेत.
सध्या नानातऱ्हेचे मीम्स हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मीम्स तयार करणाऱ्या सर्जनशील कलाकारांना कशातून केव्हा काय सूचेल हे काहीच सांगता येत नाही. परंतु ही किमया होते आहे ती केवळ सोशल मीडियामुळे त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते. आपल्या क्रिएटीव्हीटीला एक वेगळी वाट मिळवून देण्यासाठी अनेक होतकरू मीमकर आगळेवेगळे प्रयोग करताना दिसतात. सध्या असाच एक प्रयोग सोशल मीडियावर चर्चेत आहे. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
तूम्हाला सर्वांनाच जेठालाल आणि बबिता ही पात्रं आवडतं असतीलच. परंतु तुम्हाला माहितीये का ही पात्रं एका मराठी चित्रपटातून घेतली आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसत, हो काही होतकरू मीमकरांना याचा एक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट आहे, गाव तसं चांगलं वेशीला टांगलं. या चित्रपटात अशोक सराफ आणि निळू फुले यांचा एक सीन आहे. ज्यात अशोक सराफ निळू फुले यांनी साकारेल्या पात्राच्या बायकोला थेट बबिता असं नावानं हाक मारतात. तेव्हा निळू फुले त्यांना म्हणातात, अहो, बबिता वहिनी असं तरी म्हणा. तेव्हा हे पाहून त्या तिघांची तुलना बबिताजी म्हणजे निळू फुले यांच्या चित्रपटातील पत्नी, जेठालाल म्हणजे अशोक सराफ यांचे पात्र आणि अय्यर म्हणजे निळु फूले यांचे पात्रं.
सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सही येत आहेत.