ashok patki

'जडतो तो जीव लागते ती आस'... असा रचला गेला 'आभाळमाया'चा टायटल ट्रॅक

एक काळ झी मराठीच्या मालिकांच्या टायटल ट्रॅकने अर्थात शीर्षक गीतांनी गाजवला. वाहिनीवरील मालिकेच्या कथा, पात्र आणि त्यातील संवादांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं तेवढंच प्रेम आजही मालिकांच्या शीर्षक गीतांना मिळत आहेत. 

Apr 2, 2024, 01:30 PM IST

'माझा होशील ना' मालिकेचं शीर्षकगीत ऐकलं का...?

'झी मराठी'च्या मालिका या त्यांच्या शीर्षकगीतासाठीही ओळखल्या जातात

Mar 1, 2020, 10:14 AM IST

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना यंदाचा झी जीवन गौरव पुरस्कार

अनेक वर्षांच्या सांगितिक प्रवासाचं कौतुक

Oct 25, 2018, 11:38 AM IST

'या' सिनेमातून अशोक पत्कींचा मुलगा आशुतोष रुपेरी पडद्यावर!

मराठी सिनेसृष्टीत आता नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहे.

Jul 25, 2018, 08:14 AM IST

अशोक पत्की यांची अजय-अतूलवर टीका

अशोक पत्नी यांची अजय-अतूलवर टीका

Nov 1, 2016, 04:24 PM IST

'अजय-अतुल केलेली मदत विसरले'

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय-अतुल यांच्यावर तीव्र टीका केली आहे. अजय-अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण केलेली मदत ते विसरलेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत, अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Oct 31, 2016, 06:17 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं

स्वातंत्र्य दिनानिमित्त चला हवा येऊ द्याच्या खास कार्यक्रमात संगीतकार अशोक पत्की यांनी बीज अंकुरे अंकुरे या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं.

Aug 14, 2016, 01:44 PM IST