उल्लेखनीय : २३ वर्षांच्या कारकिर्दीत ४६ वेळा बदल्या
हरियाणाचे वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झालीय. ही त्यांची ४६ वी बदली ठरलीय.
Apr 3, 2015, 02:33 PM ISTभ्रष्टाचारावर बोलणे कठीण, अशोक खेमका व्यथित
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी ट्विटरद्वारे भ्रष्टाचारावर खंत व्यक्त केली आहे, "भ्रष्टाचाराबद्दल बोलणे तसेच प्रचंड मर्यादा आणि हितसंबंध जोपासत असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. हा क्षण अत्यंत दु:खदायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2015, 07:56 PM ISTदुर्गेचं निलंबन; सपा विरुद्ध काँग्रेस भांडण
उत्तरप्रदेशात कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या निलंबनाबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केलीय. त्यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची माहिती आहे.
Aug 4, 2013, 02:08 PM ISTसोनिया गांधींचे जावई वडेरांना क्लीनचीट
काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई राबर्ट वडेरा यांना हरियाणाच्या अधिका-यांनी दिलासा दिलाय. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी हरियाणातल्या उपायुक्तांनी वडेरा यांना क्लीनचीट दिली आहे.
Oct 26, 2012, 06:06 PM ISTमी चुकलो हे कोर्टात सिद्ध करा; खेमकांनी दिलं आव्हान
रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामधल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अशोक खेमका आणि हरियाणा सरकारमध्ये चांगलीच जुंपलीय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर कोर्टात जा’ असं म्हणत अशोक खेमका ठामपणे हरियाणा सरकारसमोर उभे ठाकलेत.
Oct 18, 2012, 01:44 PM IST