ashok chavan

मोदी लाट ओसरली, २०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित- अशोक चव्हाण

या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले.

Dec 11, 2018, 03:32 PM IST

नांदेड: लोहा नगरपरिषदेसाठी सरासरी ८०% मतदान

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला

Dec 9, 2018, 07:22 PM IST

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसचा अपघात टळला

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात होता होता टळला. समोरुन येणाऱ्या डंपर चालकानं प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावलेत. 

Dec 5, 2018, 05:08 PM IST

मोदी लाटेत गड राखणाऱ्या अशोक चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी नाही?

नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून काँग्रेसची लाज राखली होती. 

Nov 15, 2018, 05:05 PM IST

उद्धव ठाकरेंचा खरा डाव सगळ्यांच्या लक्षात आलाय- अशोक चव्हाण

याचा फायदा घेऊन उद्धव यांना मतांची बेगमी करायची आहे.

Nov 13, 2018, 06:39 PM IST

बीडमध्ये दुष्काळ, पालकमंत्री परदेश दौऱ्यावर - अशोक चव्हाण

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेसची सडकून टीका.

Nov 1, 2018, 10:42 PM IST

...म्हणून उद्धव ठाकरे राम मंदिराचा जप करताहेत- अशोक चव्हाण

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते.

Oct 21, 2018, 08:17 AM IST

राहुल गांधींनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांशी चर्चा केली आणि ...

 अशोक चव्हाण यांच्यासह राहुल गांधींची अर्धा तास चर्चा.

Oct 20, 2018, 11:03 PM IST

पंतप्रधान मोदी शिर्डीत खोटे बोललेत - काँग्रेस

'पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोललेत'

Oct 19, 2018, 09:57 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Oct 12, 2018, 10:02 PM IST

'नरेंद्र-देवेंद्र' म्हणजे.... अशोक चव्हाणांची जीभ घसरली

नरेंद्र-देवेंद्र जोडी म्हणजे 'बाप तसा बेटा' आहे.

Oct 7, 2018, 06:24 PM IST

भाजपला सत्तेवरून खाली खेचा : खरगे

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या घरातला कुत्रा तरी मेला का?

Oct 4, 2018, 08:04 PM IST

शिवसेनेचा वाघ डरकाळ्या फोडत नाही, तर भुंकायला लागलाय- अशोक चव्हाण

शिवसेनेशिवाय मुंबई १०० टक्के बंद करुन दाखविली

Sep 10, 2018, 05:26 PM IST

मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम

मी अशोक चव्हाणांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. 

Aug 16, 2018, 09:11 AM IST

सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण

यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.

Aug 12, 2018, 12:14 PM IST