ashadi wari

आषाढी वारीचा तिढा सुटला; 10 मानाच्या पालख्यांना परवानगी, असे असेल नियोजन

आषाढी वारीचा तिढा सुटलेला आहे. आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

Jun 11, 2021, 11:54 AM IST

भेटी लागी जीवा | यंदा आषाढीवारी निघणार की यंदाही खंडीत होणार?

वारकऱ्यांना वर्षभरापासून लाडक्या विठुमाऊलीचं दर्शन झालेलं नाही. वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलीय.

Jun 2, 2021, 06:54 PM IST
Deputy CM Ajit Pawar On Ashadi Wari Decision Pending PT3M16S

VIDEO : वारीबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू - अजित पवार

VIDEO : वारीबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू - अजित पवार

May 29, 2021, 09:05 AM IST

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल : अजित पवार

 चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.  

May 28, 2021, 08:26 PM IST

आषाढी वारीसाठी दिंडी-पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.

May 16, 2020, 06:58 AM IST