asangaon

इंजिन घसरलं, मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प

नाशिकची पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस रद्द 

Sep 14, 2018, 08:46 AM IST

...स्थानकाला मिळालाय पहिला 'ग्रीन स्टेशन'चा बहुमान!

मुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.

Feb 3, 2018, 09:34 PM IST

दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात

आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aug 30, 2017, 10:59 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील आसनगाव या स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीये. लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्य़ांवर याचा परिणाम झालाय.

Jan 29, 2016, 08:25 AM IST

आसनगावजवळ रेल्वेच्या धडकेत ४ महिला ठार

आसनगावजवळ उद्यान एक्स्प्रेसने ४ महिलांना चिरडलंय, आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान गोदान एक्सप्रेसने या महिलांना उडवलं, या अपघातात चारही महिलांचा जागीच मृत्यू झालाय.

Jan 20, 2015, 05:32 PM IST

अपघातानंतर गावकऱ्यांनी रोखला मुंबई-नाशिक हायवे, प्रशासन वठणीवर

 मुंबई आग्रा हायवेवर कंटेनरनं दुचाकी स्वाराला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. मुंबई नाशिक हायवेवर आसनगावजवळ ही घटना घडली. त्य़ानंतर तब्बल चार तास दोन्हीकडची वाहतूक गावक-यांनी रोखून धरली होती.

Nov 27, 2014, 04:25 PM IST

महामोदकानं ‘ग्राहक बाप्पा’ प्रसन्न...

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी मोदक बनवले जातात. पण शहापूर तालुक्यातल्या आसनगावमध्ये ‘फूड हब’नं तब्बल पाच फुटांचा महामोदक बनवलाय.

Sep 25, 2012, 03:26 PM IST