काँग्रेसच्या काळातली आणखी एक संस्था मोदी सरकारकडून निकाली
काँग्रेसच्या काळात स्थापन झालेल्या आणि गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारनं निकाली काढलेल्या संस्थांच्या यादीत आता आणखी एका संस्थेची भर पडली आहे.
May 25, 2017, 09:31 PM ISTपान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर
वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे.
May 19, 2017, 07:28 PM ISTश्रीनगर । जीएसटीवर बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 07:23 PM IST91 लाख नवे करदाते, नवी ऑपरेशन क्लीन मनी वेबसाईट सुरु
नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाल्यावर देशाला 91 लाख नवे करदाते मिळाल्याचं अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्ट केलंय.
May 17, 2017, 11:40 AM ISTपुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली
पुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली
May 17, 2017, 12:11 AM ISTभारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली
शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'
May 1, 2017, 08:58 PM ISTजीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर लोकसभेत चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 03:49 PM ISTआज लोकसभेत अर्थमंत्री करणार चार मसुदे सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 02:39 PM ISTअरुण जेटलींनी घेतली सुधीर मुनगंटीवार यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 04:53 PM ISTकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबात जेटलींकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
Mar 26, 2017, 04:19 PM ISTआयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक
यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 21, 2017, 08:04 PM IST२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.
Mar 17, 2017, 08:26 PM ISTकेंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच
केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच
Mar 17, 2017, 08:12 PM ISTकेंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही.
Mar 17, 2017, 07:42 PM ISTपर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM IST