article 35 a

कलम ३७० रद्द झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला ताब्यात

जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Aug 5, 2019, 09:25 PM IST

मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. 

Aug 5, 2019, 06:01 PM IST

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेतला.

Aug 5, 2019, 04:42 PM IST

Article 370: मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर RSSची पहिली प्रतिक्रिया

आम्ही सरकारच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत करतो.

Aug 5, 2019, 02:39 PM IST

सरकारने भारताशी एकनिष्ठ असलेल्यांना बाजूला सारून निर्णय घेतला- शरद पवार

जम्मू-काश्मीरबाबत इतका मोठा निर्णय घेताना जनतेला आणि तेथील नेत्यांना विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते. 

Aug 5, 2019, 02:12 PM IST

मोठी बातमी: काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या आणखी ८००० तुकड्या पाठवणार

काश्मीरला लष्करी छावणीचे रुप आले आहे.

Aug 5, 2019, 01:24 PM IST

#kashmir : 'सौ सौ सलाम आपको....!', परेश रावल यांच्याकडून मोदींची प्रशंसा

पाहा आणखी काय म्हणाले परेश रावल 

 

Aug 5, 2019, 12:45 PM IST

काश्मीरची विभागणी; लडाख व जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश

जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केल्याने यामध्ये मोठे बदल होणार आहेत.

Aug 5, 2019, 12:45 PM IST

लोकशाहीच्या इतिहासातील आजचा काळा दिवस- मेहबुबा मुफ्ती

जाणून घ्या त्या नेमकं काय म्हणाल्या

Aug 5, 2019, 11:48 AM IST

मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल; कलम ३७० रद्द होणार

अमित शहा राज्यसभेत करणार निवेदन

Aug 5, 2019, 11:07 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली; गृहमंत्री संसदेत करणार निवेदन

अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार काश्मीरबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Aug 5, 2019, 10:50 AM IST

पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेणार?

काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

Aug 5, 2019, 09:02 AM IST

काश्मीरला वाजपेयींची सर्वात जास्त उणीव आता जाणवतेय- मेहबुबा मुफ्ती

काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

Aug 5, 2019, 08:00 AM IST