arjun kapoor news

Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2023, 12:47 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

Dec 29, 2022, 09:08 PM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!

अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. 

Oct 3, 2022, 09:00 PM IST

मलायकासोबतच्या नात्याबाबत अर्जुनच्या घरी कळताच काय होतं त्यांचं Reaction?

हे नातं नेमकं कोणत्या वळणावर चाललं आहे?

Aug 11, 2022, 08:21 AM IST

अर्जुनसोबतचा व्हिडीओ शेअर करत मलायका म्हणाली, "रोमँटिक..", संजय कपूरने दिली अशी प्रतिक्रिया

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जुन कपूरसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Jul 6, 2022, 04:17 PM IST