Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

कॉप यूनिव्हर्ससमध्ये नवा चित्रपट

रोहित शेट्टी लवकरच त्याच्या कॉप यूनिव्हर्समध्ये सिंघम अगेन हा चित्रपट घेऊन येणार आहे. तर त्यात कोणते कलाकार दिसण्याची शक्यता आहे जाणून घेऊया...

अजय देवगण

अजय देवगण हा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमार

सुर्यवंशम या चित्रपटानंतर अक्षय कुमार अजय देवगणसोबत या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंग या चित्रपटात सिम्बाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दीपिका पदुकोण

दीपिका एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

करीना कपूर

करीना कपूर अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

विकी कौशल

विकी कौशल या चित्रपट दिसणार होता. मात्र, त्याच्या तारखा मिळत नसल्यानं त्यानं नकार दिला आहे.

कधी होणार शूटिंगला सुरुवात

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram)

VIEW ALL

Read Next Story