मलायकाला घटस्फोट, जॉर्जियासोबत ब्रेकअप.. चर्चेत राहिली अरबाजची लव लाइफ
मलायकाला घटस्फोट, जॉर्जियासोबत ब्रेकअप.. चर्चेत राहिली अरबाजची लव लाइफ
Dec 24, 2023, 09:40 AM ISTनजर हटेना! मलायकाचे 9 ग्लॅमरस लूक पाहिलेत का?
Malaika Arora: मलायका आपल्या डान्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिच्या फिटनेसपासून रिलेशनशीपच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचे लक्ष असते. तिचे लूक्स पाहून डोळे विस्फारुन जातील. तिचा जाळीच्या ड्रेसवाला लूकदेखील लोकांना खूप आवडला.
Dec 23, 2023, 07:17 PM ISTजॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या ब्रेकअपनंतर अरबाज पुन्हा रिलेशनशिमध्ये! पाहा कोण आहे त्याची नवीन Girlfriend
Arbaaz Khan in a relationship : अरबाज खानचा काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जातं.
Dec 21, 2023, 12:16 PM IST'आमच्याकडून टिप्स घेऊ नका...', सलमानच्या भावांनी उडवली त्यांच्याच लग्नाची खिल्ली
Arbaaz Khan And Sohail Khan : अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघांनी अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी त्यांच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे.
Oct 30, 2023, 11:11 AM IST'या' कारणांमुळं झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट; सलमानही होता मोठं कारण!
मलायका आणि अरबाज आज कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी पण बी-टाऊनमध्ये त्यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होती. दोघंही बराच काळ एकमेकांसोबत राहिले होते. अनेक कारणांमुळे त्यांचं वैवाहिक जीवन बिघडलं. त्यांच्यात घटस्फोटाची अनेक कारणे आहेत.
Aug 4, 2023, 03:30 PM ISTसलमानच्या सावत्र आईनं केलेला कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न? अरबाज खानचं वक्तव्य चर्चेत
Salman Khan's Step Mother Helen : सलमान खानचं वडील सलीम खान यांनी दुसऱ्यांदा हेलन यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर हेलन यांनी खान कुटुंबात फुट पाडण्याचा प्रयत्न केला का यावर अरबाज खाननं वक्तव्य केलं आहे.
Aug 3, 2023, 01:25 PM ISTMalaika Arora अर्जुनपेक्षा 12 वर्षे नाही तर आहे दोन दशकांनी मोठी? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Malaika Arora's Real Age : मलायका अरोरा आणि तिच्या Ex -Husband अरबाज खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिचं वय हा चर्चेचा विषय ठरला आहे. मलायका ही अरबाज पेक्षाही वयानं दोन वर्षे मोठी आहे तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर पेक्षा दोन दशकांनी मोठी आहे.
May 31, 2023, 01:06 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTActress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!
Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
Jan 6, 2023, 07:53 PM ISTमध्य रात्री Ex-Husband ला का भेटायला गेली Malaika Arora? पाहा व्हिडीओ
Malaika Arora आणि अरबाज खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या दोघांना एकत्र स्पॉट केल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Jan 4, 2023, 04:06 PM ISTगर्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story
अरबाज आणि Malaika चा घटस्फोट 2017 साली झाला आहे.
Dec 19, 2022, 09:31 AM IST"माझा मुलगा अरहान...", खान कुटुंबाबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे Malaika Arora झाली भावूक
'मी त्यांच्यासारखी नाही आणि...', Ex-Husband अरबाज खानच्या ब्रेकअपवर Malaika Arora चं मोठ वक्तव्य
Malaika Arora नं 'Moving In With Malaika' या तिच्या शोमध्ये करणनं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
Dec 14, 2022, 10:56 AM ISTArjun Kapoor सोबत लग्न करण्याआधीच Malaika Arora करतेय Divorce च्या गोष्टी, असं का?
Malaika Arora नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत मलायका घटस्फोटाविषयी बोलताना दिसते.
Dec 10, 2022, 12:10 PM ISTघटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा
अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
Nov 29, 2022, 03:02 PM IST