24 डिसेंबर रोजी खान कुटुंबासाठी अतिशय खास आहे. अरबाज दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. आपल्या आयुष्याचं नवं चॅप्टर सुरु करतोय.
अरबाज रविवारी गर्लफ्रेंड शौरा खानसोबत लग्न करणार आहे. या कपलची पहिली भेट अभिनेत्री अपकमिंग सिनेमा 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती. हे लग्न अतिशय घाई गडबडीत होत आहे. या लग्नाला अतिशय जवळचे व्यक्ती असणार आहेत.
फॅन्ससाठी अरबाज आणि शौरा यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यास अतिशय उत्सुक आहेत. अरबाज आणि मलायका अरोरासोबत लग्न आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअपवर चर्चा करुया.
अरबाज 1998 मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर या दोघांना मुलगा आहे. ज्याचे नाव अरहान खान असे आहे.
लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. 2017 मध्ये या दोघांना घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत मलायकाने अरबाजला बेजबाबदार म्हटलं.
मलायकाकडून घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या जीवनात अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अरबाज-जॉर्जिया कायमच एकत्र दिसायचे.
पण जॉर्जिया आणि अरबाज यांच नातं पुढे जाऊ शकलं नाही. यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झालं आणि त्यांना वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
दोनदा घटस्फोट हृदय तुटल्यानंतरही अरबाजचा प्रेमावर तितकाच विश्वास आहे. अरबाजने शौरासोबत नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी खान कुटुंबाच्या घरी अतिशय आनंदाच वातावरण आहे.