apologized

Dasun Shanaka : मला माफ करा... लाजिरवाण्या पराभवानं श्रीलंकेचा कर्णधार इतका खचला की क्रिकेटप्रेमीही भावूक

Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी गोलंदाज मोहम्मद सिरीजने 6 विकेट्स काढल्या. दरम्यान सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) ने चाहत्यांची माफी मागितली आहे. 

Sep 18, 2023, 10:28 AM IST

होय, मी तिथे चुकलोच...; विजयानंतर Suryakumar Yadav ने कोणाची मागितली माफी?

रविवारी झालेल्या सामन्यामध्ये उपकर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली. सामन्यामध्ये असा एक क्षण आला होता, जी माझी चूक असल्याचं सूर्याने मान्य केलं आहे. 

Jan 30, 2023, 07:45 PM IST

Rohit Sharma ने जिंकली फॅन्सची मनं, सामन्यानंतर चिमुरडीची मागितली माफी

स्टँडमध्ये बसलेली एक चिमुरडी रोहितने लगावलेल्या सिक्समुळे जखमी झाली. 

Jul 14, 2022, 01:56 PM IST
Thergaon Queen aka Sakshi Srisrimal partner Kunal Kamble apologized after police arrested PT29S

VIDEO : Thergaon Queen चा साथादीर 'भाई'चा माफीनामा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : Thergaon Queen चा साथादीर 'भाई'चा माफीनामा, व्हिडीओ व्हायरल

Feb 4, 2022, 08:10 AM IST

रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी

मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

Aug 1, 2021, 09:05 AM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील वक्तव्यासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी

त्या असं काही म्हणून गेल्या होत्या ज्यामुळं .... 

 

Nov 3, 2020, 05:51 PM IST

मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी कुमार सानूंचा माफीनामा

मुलाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे मागावी लागली माफी 

Oct 29, 2020, 04:56 PM IST

कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

कलर्सच्या पत्रावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

Oct 29, 2020, 07:55 AM IST

तबलिगी जमातीच्या मौलानाने रडत मागितली अल्लाची माफी

आम्हाला या कोरोनापासून वाचव. आम्ही मूर्खपणा केला

Apr 26, 2020, 01:26 PM IST

निर्भयाला न्याय : फाशीच्या आधी तो रडत रडत मागत होता माफी

निर्भयाला न्याय, चार ही गुन्हेगारांना फाशी

Mar 20, 2020, 07:35 AM IST

शिवस्मारक चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान; भाजप आमदाराने मागितली माफी

विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.

Jul 17, 2018, 02:15 PM IST