anytime app

व्हॉट्सअॅप सारखंच येतंय आता नवं अॅप

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.

Jul 24, 2017, 03:33 PM IST