anushka sharma daughter

लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माचे कमबॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अकाय असे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवलं आहे. 

Mar 28, 2024, 07:42 PM IST

वामिका झाली 3 वर्षांची, पण तिचा चेहरा का नाही दाखवत? हे आहे कारण

Vamika Birthday : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लेक वामिकाचा आज (11 जानेवारी) वाढदिवस आहे. वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत तिचा चेहरा सोशल मीडियावर दाखवण्यात आलेला नाही. यामागे विराटने महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. 

Jan 11, 2024, 03:09 PM IST

Anushka Sharma Retro Look : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवल्या नर्गिस

कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो. 

Dec 6, 2022, 11:40 AM IST

अनुष्काचं लग्नाच्या तीन वर्षांनंतर मोठं पाऊल, आता ती निर्णयावर ठाम

लग्नानंतर अनुष्का शर्मा पहिल्यांदाचं करणार मोठी गोष्ट

 

Dec 31, 2021, 07:13 PM IST

अखेर 'विरुष्का'मधील दुरावा मिटला; पाहा त्यांना कोणी एकत्र आणलं....

अनुष्कानंच विराटपासूनचा दुरावा ...

Oct 19, 2021, 09:28 AM IST