अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कच्याट्यात
'उडता पंजाब'नंतर आता अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. यामुळे आता अनुराग फिल्म सर्टीफिकेशन न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे.
Jun 19, 2016, 04:48 PM ISTसेन्सॉरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनुरागचं प्रेक्षकांना आर्जव
सेन्सॉरच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराविरुद्ध आपला आवाज उंचावून कोर्टातून आपला हक्क अनुराग कश्यपनं मिळवलाच... पण, तरीही माशी शिंकलीच.
Jun 17, 2016, 10:26 AM ISTसैराटची बॉलीवूडमध्येही चर्चा
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराटची चर्चा बॉलीवूडमध्येही सुरु झालीये. २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय.
May 2, 2016, 10:32 AM ISTआपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप
आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे.
Dec 18, 2015, 07:51 PM ISTअनुराग कश्यप, राधिका आणि 'द डे ऑफ्टर इव्हरी डे
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आहे, यात अभिनेत्री राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे.
Aug 25, 2015, 11:51 AM ISTअनुराग कश्यपची बॉलिवूडमधून एक्झिट
'बॉम्बे वेलवेट'च्या अपयशानंतर नाराज झालेल्या निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप बॉलिवूडमधून एक्झिट घेणार आहे. अनुराग कश्यप लवकरच भारत सोडून पॅरिसमध्ये स्थायिक होणार आहे.
May 19, 2015, 02:03 PM IST" 'बॉम्बे व्हेल्व्हेट'च्या सेटवर रणबीर दारू पिऊन यायचा"
अभिनेता रणबीर कपूर 'बॉम्बे व्हेल्व्हेट' या चित्रपटाच्या सेटवर टल्ली होऊन यायचा अशी माहिती समोर येत आहे, कारण, दारू पिऊन सेटवर येण्यासाठी रणबीरला अधिकृतरित्या परवानगी देण्यात आली होती, ही आश्चर्यजनक माहिती चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपनेच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान दिली.
May 5, 2015, 10:43 AM ISTव्हिडिओ : 'अग्ली'चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर
सिने-निर्माता अनुराग कश्यप याच्या ‘अग्ली’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे.
Jul 22, 2014, 01:48 PM IST'फक्त प्रौढांसाठी'च आहे माझा सिनेमा
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या आपल्या आगामी चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट (फक्त प्रौढांसाठी) मिळालं तरी फरक पडत नाही असं दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं म्हणणं आहे. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फिल्म ही लहान मुलांसाठी नाही.
Jun 7, 2012, 11:19 AM IST