anurag kashyap

'गँग ऑफ वासेपुर'चा तिसरा भाग लवकरच

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी

Jul 27, 2018, 01:17 PM IST

असा आहे अनुराग कश्ययपचा चेन स्मोकर ते नो स्मोकर प्रवास

आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे.

May 18, 2018, 10:51 PM IST

यासाठी अनुराग कश्यपने रवी किशनला 'गँग ऑफ वासेपुर' मध्ये दिला नाही रोल

रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय चेहरा. 

Jan 11, 2018, 05:40 PM IST

अनुरागच्या ‘मुक्काबाज’ला सेंसर बोर्डाचा हिरवा कंदील

फिल्ममेकर अनुराग कश्यपचा ‘मुक्काबाज’ हा सिनेमा १२ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. 

Jan 9, 2018, 01:51 PM IST

VIDEO : सोशल मीडियावर वायरल झालेली 'प्रिये...' अनुरागच्या सिनेमात

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मुक्केबाज' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Dec 16, 2017, 07:06 PM IST

PHOTO: Ex Husband अनुराग कश्यपसोबत काल्कीने ऎकल्या Mixed Tapes

अशीही वेळ आली की, वेगळे झालेले काल्की आणि अनुराग पुन्हा एकदा समोरासमोर आले. इतकेच नाहीतर त्यांची त्याचे फोटो सोशल मीडियातही शेअर केले.

Dec 7, 2017, 10:34 PM IST

‘मुक्काबाज’ चा ट्रेलर रिलीज, रोमान्स, अ‍ॅक्शन, बॉक्सिंगचा तडका

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या बहुचर्चीत ‘मुक्काबाज’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमातून जातीवाद आणि त्यासोबतच भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही कथा दाखवण्यात आली आहे. 

Dec 7, 2017, 10:10 PM IST

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

 आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे. 

Aug 17, 2017, 06:34 PM IST

अनुराग कश्यप यांच्या ट्विटचा अभिजीतकडून समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाकिस्तान भेटीवर टीका करणाऱ्या बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपवर आता चारही बाजूंनी टीका होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधले अनेक जण अनुराग कश्यप यांच्याविरोधात टीका करु लागले आहेत. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी देखील ट्विट करत अनुराग कश्यप यांना लक्ष्य केलं आहे.

Oct 16, 2016, 05:59 PM IST

मोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा

अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.

Oct 16, 2016, 05:37 PM IST

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमावर बंदी घालण्यावरुन वाद सुरु असतानाच निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी भेटीवरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय. ट्विटरवरुन अनुरागनं मोदींवर हल्लाबोल केलाय.

Oct 16, 2016, 01:15 PM IST

अनुराग २१ वर्ष लहान गर्लफ्रेण्डसाठी २० किलो वजन कमी करणार

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आपल्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेण्डसाठी जीव तिळातिळा तुटतोय.

Aug 1, 2016, 08:58 PM IST

सलमानचं विधान विचारशून्य आणि मुर्खपणाचं - कश्यप

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता बॉलिवूडमधूनच आवाज उठताना दिसतो आहे. 

Jun 24, 2016, 08:39 AM IST