अनुराग कश्यप, राधिका आणि 'द डे ऑफ्टर इव्हरी डे

 प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आहे, यात अभिनेत्री राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे. 

Updated: Aug 25, 2015, 11:51 AM IST
अनुराग कश्यप, राधिका आणि  'द डे ऑफ्टर इव्हरी डे title=

मुंबई :  प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आहे, यात अभिनेत्री राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे. 

'द डे ऑफ्टर इव्हरी डे' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून अनुराग कश्यप यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

राधिका आपटेने अभियन केलेल्या अहिल्या चित्रपटाआधी हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.

मात्र राधिका आपटेचीही शॉर्ट फिल्म अनेकांनी पाहिलेली नाहीय.

पाहा अनुराग् कश्यप दिग्दर्शित 'द डे ऑफ्टर इव्हरी डे'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.