अण्णा रिटर्न... इ दिल्ली
आता यापुढे उपोषण नाही करणार, आता होणार जेल भरो... अशी नवीन घोषणा करत सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर पुन्हा एल्गार पुकारलाय.
Feb 23, 2015, 02:52 PM ISTमोदी सरकार शेतकरी विरोधी, अण्णांचा ब्लॉगबॉम्ब
अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मोदी सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचं अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून म्हटलंय.
Feb 5, 2015, 10:45 PM IST