answer paper theft

उत्तरपत्रिका चोरी प्रकरण, दोघांना अटक

तपासणीसाठी आलेल्या दहावी बोर्डाच्या 516 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याचा प्रकार दहिसर पुर्वेतील घरटनपाडा येथील इस्रा शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर या शाळेनं उत्तरपत्रिका चोरी झाल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात केली होती. 

Apr 15, 2017, 08:41 PM IST