another car

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने व्हिस्टाला उडवलं

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने फॉरच्युनर गाडी व्हिस्टा गाडीला धडक दिली, यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिस्टा गाडीत एका पोलिसाचं कुटुंब होतं.

Aug 21, 2016, 06:53 PM IST

VIDEO | ताशी २०० किमी वेगाने कार जेव्हा उभ्या कारवर धडकते

या व्हिडीओत तुम्हाला एक वेगाने येणारी कार दिसेल, ती कार ताशी २०० किलो मीटर वेगाने येते, आणि दुसऱ्या कारवर धडकते, यानंतर त्या कारचं काय होतं, हे तुम्हाला दिसेल.

Aug 30, 2015, 05:13 PM IST