अण्णा-ममता दीदी साथ-साथ!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Feb 19, 2014, 04:26 PM ISTअण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
Dec 28, 2013, 07:14 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM ISTराज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Dec 15, 2013, 08:29 PM ISTजनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.
Dec 8, 2013, 12:02 PM ISTअण्णांच्या अनुयायांचा हंग्यात दंगा!
अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.
Oct 22, 2013, 07:45 PM ISTमोदींनी भाजप सोडल्यास समर्थन देणार- अण्णा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देणार असं म्हटलंय. मात्र त्यासाठी मोदींनी भारतीय जनता पक्ष सोडावा असं अण्णा म्हणाले आहेत. अमेरिकी वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार २० ऑगस्टला डेलावरे इथं हिंदू मंदिरद्वारा आयोजित बैठकीत अण्णा बोलत होते.
Aug 29, 2013, 03:47 PM IST`मोदी-राहुल पंतप्रधानपदाच्या लायकीचे नाहीत`
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाजपकडून नरेंद्र मोदींचं तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव आघाडीवर आहे. पण, हे दोघेही या पदासाठी लायक नाहीत असं मत व्यक्त केलंय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
Jul 29, 2013, 11:50 AM ISTउपोषण सोडण्यासाठी केजरीवालांना अण्णांची गळ!
शुक्रवारी रात्री उशीरा अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना उपोषण सोडण्यासाठी गळ घातलीय. अरविंद केजरीवाल हे २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.
Mar 30, 2013, 10:01 AM IST‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’
‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’ असं म्हणत अरविंद केजरीवाल स्वामी अग्निवेश यांच्या आरोपांचं खंडन केलंय.
Feb 20, 2013, 12:21 PM IST'उपोषणादरम्यान अण्णांचा मृत्यू, हीच केजरीवालांची इच्छा'
टीम अण्णातील माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असं विधान स्वामी अग्निवेश यांनी केलंय.
Feb 19, 2013, 12:50 PM ISTकेजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा...
अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पार्टीची आज झालेल्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आलीय. ‘आम आदमी पार्टी’ असं या नव्या राजकीय पक्षाचं नामकरण करण्यात आलंय.
Nov 24, 2012, 05:45 PM IST`केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवावी`
अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचं सांगतानाच केजरीवाल यांनी सिब्बलांविरोधात निवडणूक लढवली तर आपण त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
Oct 1, 2012, 05:07 PM ISTआम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल
आज दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी भेट घेतली. अण्णा सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत
Oct 1, 2012, 01:53 PM IST