anita bhabi bold pregnacy photoshoot

'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभीचं बोल्ड प्रेग्नन्सी फोटोशूट; ट्रोलर्स म्हणाले...

anita bhabi pregnancy photoshoot: सध्या अनेक इन्टाग्रामवर प्रेग्नंन्सी फोटोशूटचे वावडे आहे. त्यामुळे त्याचीच अनेकदा चर्चा होताना दिसते. 'आता भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिता भाभी यांनी सोशल मीडियावर आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलं आहे. 

Jun 10, 2023, 04:58 PM IST