animal fat

तिरुपतीच्या लाडूंमध्ये खरंच प्राण्यांची चरबी? जगन रेड्डी यांनी PM मोदींना लिहिलं पत्र, म्हणाले...

Tirupati Laddoo Row: वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 

 

Sep 22, 2024, 05:05 PM IST

Tirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'

Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे  

 

Sep 21, 2024, 01:30 PM IST

Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे. 

 

Sep 21, 2024, 11:33 AM IST

तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा

Tirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.

Sep 19, 2024, 08:37 PM IST

मिठाईमध्ये वापरले जाणारे 'सिल्व्हर वर्क' हे मांसाहारी असते? जाणून घ्या पडद्यामागील सत्य

आपल्यापैकी बहुतेकांनी 'चांदी' लावलेली मिठाई खाल्ली असेलच. अनेक लोक तर जास्त चांदी लावलेली मिठाई आवडीने खातात. खरंतर ही चांदीची मिठाईचे सौंदर्य वाढवते.

Jul 11, 2022, 05:09 PM IST