angkrish raghuvanshi

DC Vs KKR : दिल्लीच्या दिग्गज गोलंदाजांना धू-धू धुणारा 18 वर्षीय अंगक्रिश रघुवंशी आहे तरी कोण? KKR ने कितीला केले खरेदी?

IPL 2024 DC Vs KKR : आयपीएलच्या 16 व्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दिल्लीच्या संघावर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर चर्चा सुरु आहे, ती म्हणजे 18 वर्षांचा अंगक्रिश रघुवंशी आहे तरी कोण? 

Apr 4, 2024, 12:29 PM IST

DC vs KKR : कोलकाताच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, 106 धावांनी विजय मिळवत पाईंट्स टेबलच्या टॉपवर

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी (IPL points table) झेप घेतली आहे. 

Apr 3, 2024, 11:23 PM IST

'सत्तर मिनट हैं तुम्हारे पास' कोलकाताने मालकाचा डायलॉग खरा केला

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात अवघ्या सहा दिवसात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला गेला. सनराजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांचा रेकॉर्ड केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 272 धावांचा डोंगर रचला

Apr 3, 2024, 09:58 PM IST

आयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत

IPL 2024 Interesting facts : सर्वात वयस्कर महेंद्रसिंग धोनी आहे तर युवा खेळाडू हा कोलकाता नाईट रायडर्सचा आहे.

Mar 14, 2024, 06:50 PM IST