anees bazmee

'भूल भुलैया 3' चित्रपटात झळकणार माधुरी दीक्षित? दिग्दर्शकाने दिली महत्त्वाची अपडेट

'भूलभुलैया 3' या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री विद्या बालन आणि तृप्ती डिमरी या दोघीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Mar 20, 2024, 05:16 PM IST

'आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि..., अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं'; अभिनेत्याचा खुलासा

Mushtaq Khan on on unequal pay : अभिनेता मुश्ताक खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात मिळणाऱ्या कमी मानधनावर वक्तव्य केलं आहे. 

Jan 9, 2024, 11:09 AM IST

'नाना पाटेकर, अनिल कपूरशिवाय वेलकम 3 अशक्य’

गेल्या काही दिवसांपासून 'द वॅक्‍सीन वॉर' या चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर देखील आहेत. त्यांनी या चित्रपटा दरम्यान, केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. खरंतर नाना पाटेकर यांना 'वेलकम 3' च्या कास्टिंग विषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.  

Sep 13, 2023, 06:37 PM IST

फिल्म रिव्ह्यू: 'वेलकम बॅक' - नाना, अनिलची 'जबरदस्त' केमेस्ट्री

वेलकमनंतर.. नाना पाटेकर, अनिल कपूर, नसिरुद्धिन  शाह, डिंपल कपाडिया वेलकम बॅक या सिनेमाचा सिक्वल घेऊन आलेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केलंय.

Sep 6, 2015, 08:46 AM IST