अंदमानात पावसाचं आगमन लवकरच, राज्यातील या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
वाढत्या उष्णतेमुळे सर्वच पावसाची आतुरनेते वाटत पाहतायेत. याच पावसाबाबत (Rain Update 2022) मोठी बातमी समोर आली आहे.
May 15, 2022, 11:21 PM ISTशेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता
Monsoon Update 2022 | भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
May 12, 2022, 06:27 PM ISTमान्सून अंदमानात दाखल, 6 दिवस आधीच मान्सूनचे आगमन
राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना अंदमानात मान्सूनची चाहूल लागलीय. दक्षिण अंदमान किनारा, आणि निकोबार बेट या भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलीय.
May 14, 2017, 06:12 PM ISTमान्सून अंदमानात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:06 AM ISTअंदमान-निकोबारला भूकंपाचा धक्का; त्सुनामीची शक्यता
नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर तिथल्या आपदग्रस्तांना नीटशी मदतही पोहचलेली नसतानाच आज दुपारी अंदमान बेटाला भूकंपाचा धक्का बसलाय.
May 1, 2015, 06:09 PM IST