anandnagar

टोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक; ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करणार

पुन्हा एकदा याच टोल च्या मुद्द्यावर मनसे कडून जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर 1 ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाणार आहे आणि याच मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झाली आहे.

Sep 24, 2023, 06:08 PM IST

पुण्यात महिलेची गोळी घालून हत्या

 इंद्रायणी सोसायटीमधली धक्कादायक घटना

Nov 21, 2018, 05:40 PM IST