anand dighe

PHOTO: तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आनंद आश्रमात; म्हणाले 'मला जुने दिवस आठवले, आनंद दिघे असताना...'

Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात आले. 

May 12, 2024, 09:07 PM IST

'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा तुमचं....', राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना इशारा, 'आनंद दिघेंचे चेले...'

Rajan Vichare on Eknath Shinde: मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा जाहीर इशारा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. तसंच धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात कोणाचा पैसा वापरला? अशी विचारणाही केली आहे. 

 

May 6, 2024, 07:21 PM IST

'धर्मवीर चित्रपटात जे दाखवलं ते खोटं, आम्ही आता...', एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

Eknath Shinde on Rajan Vichare: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या भागात आपण सगळं खरं दाखवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत. 

 

May 6, 2024, 03:08 PM IST

'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची...', CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: राज ठाकरे (Raj Thackeray) मोठ्या मनाचा माणूस, कोत्या मनाचे नाहीत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. 

 

May 6, 2024, 02:27 PM IST

VIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी

Prasad Oak at Timbhi Naka:  प्रसाद ओकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याचा धर्मवीर पार्ट 2 आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Oct 23, 2023, 06:35 PM IST

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?

Dharmveer Anand Dighe: ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूची चर्चा सुरु असून अपघात होता की घातपात? असा प्रश्न विचारला जात आहे. 

 

Jul 30, 2023, 05:42 PM IST

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे ठाण्यात आले पण 'आनंद आश्रमा'त नाही गेले; कारण...

Uddhav Thakceray Thane Visit: उद्धव ठाकरे हे मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये फूट पहिल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर आले होते.

Jan 26, 2023, 07:47 PM IST

मोठी बातमी! बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्यात (Thane) जाण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावू शकतात. असं झाल्यास बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असेल. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

 

Jan 25, 2023, 04:52 PM IST

Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'धर्मवीर' चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

Dec 28, 2022, 05:59 PM IST

कुख्यात गुंडाच्या होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांसह आनंद दिघेंचा फोटो; खून, सावकारी, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी

अमोल भास्करचे उमा टॉकिज चौक तसेच ताराराणी चौकात फलक झळकले आहेत. बॅनरवर राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचाही फोटो आहे. 

Nov 23, 2022, 02:20 PM IST

आनंद दिघेंवर आधारित 'धर्मवीर' सिनेमाबाबत प्रवीण तरडे यांचं अत्यंत मोठं विधान...

प्रवीण तरडे म्हणतात… धर्मवीर सिनेमाने मला अक्षरश: घाम फोडला…

Oct 3, 2022, 05:53 PM IST