आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार 'इतकी' किंमत
Amul Milk Price Latest News: निवडणुकीच्या निकालाआधीच महागाईची बातमी; दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ... जाणून घ्या आता किती किंमत मोजावी लागणार
Jun 3, 2024, 07:27 AM IST
Gokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर
Gokul Price Increased : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली. जाणून घ्या नवे दर
Feb 11, 2023, 09:14 AM ISTMilk Price Hike: महागाईचा डबल फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
Milk Price Hike: वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. त्यानंतर अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 16, 2022, 11:15 AM ISTसणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; दूध मोठ्या फरकानं महागलं
इतकं महाग दूध? वाढीव दर पाहून डोकं धरण्याची वेळ....
Aug 29, 2022, 09:05 AM ISTMilk Price Hike | महागाईचा आणखी एक झटका; दुधाचे दर पुन्हा वाढणार?
Milk Price Hike: अमूलचे एमडी आरएस सोधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दुधाचे भाव कमी होऊ शकत नाहीत, किंबहूना वाढतील. इंधन, कच्चा माल आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती वाढू शकतात.
Apr 6, 2022, 11:59 AM ISTदुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?
खरेतर दूधावर तुमच्या जवळच्या दुग्धशाळेत येण्यापूर्वी किंवा तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात.
Mar 1, 2022, 02:19 PM ISTअमूलचं दूध महागलं, पाहा अर्ध्या लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार
आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे.
Feb 28, 2022, 06:04 PM ISTअमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ
डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 15, 2019, 08:33 AM IST