amitabh bachchan

स्टारडमवर गर्व असलेल्या राजेश खन्ना यांनी बिग बींना म्हटलं होतं 'पनवती'! संतप्त जया बच्चन म्हणाल्या 'ज्या व्यक्तीला...'

Rajesh Khanna - Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांना पनवती म्हटल्यानं संतापलेल्या जया बच्चन यांनी दिली होती संतप्त प्रतिक्रिया.

Nov 27, 2023, 01:44 PM IST

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?

Animal Remake of Which Movie: सध्या 'एनिमल' या ट्रेलरची जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

Nov 26, 2023, 08:45 PM IST

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव

Child Artist : या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का कधी करायची बॉलिवूडवर राज्य तर अक्षय आणि संजय पर्यंत अनेक कलाकारांसोबत जोडलं होतं नाव

Nov 26, 2023, 04:53 PM IST

तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...

When Tanuja Slapped Dharmendra : धर्मेंद्र आणि तनुजा (Tanuja on Dharmendra) यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 70-80 च्या काळात हे दोघंही अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. परंतु सेटवर असा एक प्रकार घडला होता ज्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तुम्हाला माहितीये का की धर्मेंद्र यांच्या एका गैरवर्तनामुळे तनुजा यांनी चक्क त्यांच्या कानशिलात लगावली होती. 

Nov 26, 2023, 01:48 PM IST

कोण आहे अमिताभच्या लाडक्या श्वेता नंदाचा पती? लाइमलाइटपासून नेहमीच असतो दूर

Nikhil Nanda: निखिल नंदा हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सासरे अमिताभ यांना निखिलचे काम खूप आवडते.

Nov 25, 2023, 11:50 AM IST

'माझा मृत्यू होईल तेव्हा...'; मुलीला 50 कोटींचा बंगला दिल्यानंतर अमिताभ यांचे जुने ट्वीट व्हायरल

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन हिला त्यांचा कोट्यावधींचा बंगला भेट दिला आहे. अमिताभ त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच बंगल्यात राहत होते. 

Nov 25, 2023, 10:50 AM IST

मुलं, संस्कार अन् संपत्ती... सिंघानिया, बच्चन प्रकरणावरुन पालकांनी नेमकं काय शिकलं पाहिजे?

Parenting Tips : गेल्या दोन दिवसांपासून सिंघानिया आणि बच्चन कुटुंबीय संपत्ती आणि मुलं या दोन्ही गोष्टींवरुन चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरीही 'मुलांवरील संस्कार' हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. 

Nov 25, 2023, 10:27 AM IST

आता प्रतीक्षा बंगल्यावर Amitabh Bachchan यांची मालकी नाही; मुलाला सोडून 'या' महिलेला दिला ताबा, अभिषेक बच्चनला वाटेला...

Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : बिग बी त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन ही दोन्ही मुलं त्यांच्या खूप जवळ आहे. अशातच प्रतीक्षा बंगल्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रतीक्षा बंगल्यावर अमिताभ यांची मालकी राहणार नसून तो एका महिलेला देण्यात आला आहे. 

Nov 25, 2023, 07:24 AM IST

बिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत?

Suhana Khan Celebrated Agasty's Birthday : सुहाना खाननं अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 23, 2023, 01:58 PM IST

भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'काहीच नाही'

Amitabh Bachchan trolled over his tweet : अमिताभ बच्चन यांनी काल केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

Nov 20, 2023, 11:09 AM IST

तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

Amitabh Bachchan World Cup : अमिताभ बच्चन यांना वर्ल्ड कप न पाहण्यास का करतायत नेटकरी विनंती, एकदा जाणून घ्या.

Nov 16, 2023, 03:03 PM IST

'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा

Amitabh Bachchan on Utensils: 'कौन बनेगा करोडपती'चं 15 पर्व सुरू आहे. सध्या यातील प्रत्येक एपिसोड हा प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच एका एपिसोडमधून त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. ज्याची सध्या बरीच चर्चाही रंगलेली आहे.   

Nov 16, 2023, 03:00 PM IST

Bollywood Memories : अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला का पाठवला होता फुलांनी भरलेला ट्रक?

स्टार श्रीदेवी या 80-90 च्या दशकातील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक होत्या. श्रीदेवी यांनी एकाच वेळी इतके चित्रपट तयार केले होते की, त्यांना एका दिवसात 4 शिफ्टमध्ये काम करावं लागायचं. 

Nov 14, 2023, 06:59 PM IST

आधी मॅडम अन् आता 'या' नावानं पत्नी जया बच्चन यांना हाक मारतात अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांना  कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सांगितलं आहे. 

Nov 12, 2023, 03:59 PM IST

बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा

Prajakta Mali in KBC: 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन यांनी खुद्द प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ कॉल लावला आहे. सध्या तिनं हा व्हिडीओ इन्स्टावरती शेअर केला आहे. 

Nov 11, 2023, 02:32 PM IST