जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?
Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते.
Oct 10, 2024, 07:53 PM ISTअमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?
Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 81 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तरुण पिढीसाठी आयकॉन आहेत. आजही या वयातही अमिताभ बच्चन यांचं शुटिंगमध्ये बिढी असतात.
Oct 11, 2023, 04:09 PM IST