गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर

कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे. 

Updated: Dec 18, 2017, 08:44 AM IST
गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर title=

गुजरात : गुजरातमध्ये १३४ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.  आतापर्यंत आलेल्या निकालात ८२ तर कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर आहे.