बालाकोटमध्ये नक्की किती दहशतवादी मारले? भाजप नेत्यांचा सावळागोंधळ
एअर स्ट्राईकपूर्वी बालाकोटच्या तळावर ३०० मोबाईल फोन सक्रिय
Mar 6, 2019, 10:39 AM ISTनाशिक | अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
Mar 4, 2019, 07:30 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTयुतीच्या चर्चेवेळी घडलेले महाभारत!
मातोश्री, हॉटेल सोफीटल आणि आणि हॉटेल ब्लू सी या तीन ठिकाणी युतीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.
Feb 19, 2019, 02:18 PM ISTयुतीनंतर आता 'सामना'तून भाजपबाबत काय भूमिका घेतली जाते याची उत्सुकता
स्वबळाचा नारा देणारे संजय राऊत आता काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष
Feb 19, 2019, 08:40 AM ISTशिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार की उपमुख्यमंत्रीपद?
युतीची घोषणा करताना विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या देणार असल्याचं भाजपकडून मान्य
Feb 19, 2019, 07:46 AM ISTनाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार, शिवसेनेच्या विरोधाला अखेर यश
नाणारचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत येत होता.
Feb 18, 2019, 08:13 PM ISTशिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला
शिवसेना-भाजप सैद्धांतिकतेचा दाखला देत एकत्र
Feb 18, 2019, 07:25 PM ISTरोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
रोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
Feb 18, 2019, 07:20 PM ISTमुंबई | युतीबाबत शाह - उद्धव ठाकरे यांच्यात होणार चर्चा
मुंबई | युतीबाबत शाह - उद्धव ठाकरे यांच्यात होणार चर्चा
Mumbai BJP Leader Amit Shah With CM Devendra Fadnavis And Piyush Goyal Reached Matoshree