ameesha patel on vikram bhatt

''मला कोणी नको फक्त...'' इतक्या वर्षांनी विक्रम भट्टसोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं केलं भाष्य

Ameesha Patel and Vikram Bhatt: अमिषा पटेल ही आपल्या अभिनयानं कायमच चाहत्यांना घायाळ करताना दिसते. त्यातून तिच्या ग्लॅमरस अंदाजाचीही जोरदार चर्चा रंगताना दिसते. आता तिनं आपल्या विक्रम भट्टसोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

Jul 4, 2023, 06:09 PM IST