ambedkar jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जनतेत उत्साह, राजकीय नेत्यांकडून अभिवादन

Babasaheb Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जनतेची रिघ लागली आहे.

Apr 14, 2024, 06:59 AM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज

Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Apr 13, 2024, 07:17 PM IST

...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते

DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली. 

Apr 13, 2024, 05:12 PM IST

डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी

डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी 

Apr 13, 2024, 03:09 PM IST

आंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या 6 मुद्यांवरुन समजून सोप्या शब्दात द्या भाषण

Ambedkar Jayanti Essay in Marathi : 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न भीमराव आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने मुलांना बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय सोप्या भाषेतील निबंध. 

Apr 13, 2024, 01:52 PM IST

राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात. 

Apr 13, 2024, 01:52 PM IST

फाटकं लुगडं... शाहू महाराजांनी दिलेला शेला; बाबासाहेबांच्या कार्यासमोर दुर्लक्षित राहिलेल्या रमाईंचा 'तो' किस्सा

Ramabai Amebedkar Story : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी जयंती. भिम जंयतीनिमित्त आपण बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या जीवनातील खास प्रसंग पाहणार आहोत. 

Apr 13, 2024, 01:24 PM IST

डॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो. 

Apr 13, 2024, 11:38 AM IST

Mahaparinirvan Din 2003: छोट्या पडद्यावर 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय महामानवाची भूमिका

 बाबासाहेबांची भूमिका साकारणे हे मोठे आव्हान आहे. या मराठी कलाकारांनी हे आव्हान स्विकारुन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. याबद्दल सांगितले आहे. 

Dec 6, 2023, 02:12 PM IST

Todays Panchang : आज सूर्य गोचर! जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ

Todays Panchang : आजचा दिवस खूप खास आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आहे. त्याशिवाय आज सूर्य मेष राशीत (Sun Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय - सूर्यास्त वेळ...

Apr 14, 2023, 06:05 AM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST
Grand Procession After Ambedkar Jayanti In Solapur PT1M53S

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संदर्भातील मार्गदर्शक सूचना सरकारने जाहीर केल्या आहेत.

Apr 13, 2021, 11:54 PM IST
PRAKASH AMBEDKAR EXCLUSIVE INTERVIEW PT23M9S

आंबेडकर जयंती घरात राहून साजरी करा

PRAKASH AMBEDKAR EXCLUSIVE INTERVIEW

Apr 12, 2020, 05:20 PM IST