डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दलच्या 10 रंजक गोष्टी

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Apr 13,2024

तिरंगा राष्ट्रध्वजात अशोक चक्र बसवणारे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हेच होते.

डॉ भीमराव आंबेडकरांना जवळपास 9 भाषांचे ज्ञान होते.

डॉ. भीमराव आंबेडकर हे परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पीएचडी करणारे ते पहिले भारतीय होते.

बाबासाहेबांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीत 1950 साली कोल्हापूर शहरात उभारण्यात आला.

बाबासाहेब आझाद भारताचे पहिले कायदा मंत्री होते.

भीमराव आंबेडकर काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या कलम 370 च्या विरोधात होते.

बाबासाहेब हे मागासवर्गीयांचे पहिले वकीलही होते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जगातील सर्वाधिक पुस्तके लिहिली गेली आहेत.

1956 मध्ये डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलून बौद्ध धर्म स्वीकारला.

बाबासाहेबांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story