डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज

Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Babasaheb Ambedkar Jayanti 2024: बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सामाजिक सुधारणा, समता आणि न्यायाचा मार्ग मोकळा झाला. भारताच्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार या नात्याने, त्यांनी उपेक्षित आणि दलितांच्या कार्याला चॅम्पियन केले आणि अधिक सर्वसमावेशक समाजाच्या दिशेने देशाच्या प्रवासावर छाप सोडली.

1/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे 

2/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो

3/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही

4/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

जे खरे आहे तेच बोलावे 

5/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका

6/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes

सेवा जवळून, आदर आतून आणि ज्ञान आतून असावे 

7/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes

स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

8/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा

9/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes

बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे 

10/10

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार

Dr Babasaheb ambedkar Jayanti Wishes

शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!