amazon sale

मस्त! अर्ध्या किमतीत मिळतायेत थिएटरचा फील देणारे Smart TV

Amazon Sale : कोणते टीव्ही खरेदी करण्यासाठी मिळतेय सुवर्णसंधी? ऑफर हातची जाऊन देऊ नका. कारण, इथं पैशांची बचतही होईल आणि कमाल डीलही मिळेल. 

 

Mar 19, 2024, 04:06 PM IST

ग्राहकांना स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी, Amazonचा सेल येतोय, 'या' वस्तूंवर बंपर सूट

Amazon Republic Day Sale: अॅमेझॉनने आणखी एका सेलची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गंत ग्राहकांना अनेक वस्तुंवर बंपर डिस्काउंटची ऑफर मिळणार आहे. 

Jan 7, 2024, 11:53 AM IST

6500 रुपयांचे स्मार्टवॉच खरेदी करा फक्त 999मध्ये; Amazon सेलवर बंपर ऑफर

Beatxp Marv Neo Smartwatch Discount: स्मार्टवॉच घ्यायचा विचार करताय. अॅमोझॉनवर जबरदस्त ऑफर असून अगदी कमी किंमतीत तुम्हाला स्मार्टवॉच मिळणार आहे. 

Oct 27, 2023, 11:35 AM IST

ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा

Online Shopping Scam: तुम्हाला कोणता संशयित मेसेज आला असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑफर्स दिल्या असतील तर त्याबद्दल काळजी घ्या. तुमचे खाते रिकामे करण्यासाठी अशा फॉरवर्ड केलेल्या लिंक्स पुरेशा आहेत.
अशा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. ज्यावर क्लिक केल्यावर ते तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाते. मग तुम्ही स्कॅमरच्या सापळ्यात अडकता आणि पेमेंट करता आणि तुमची फसवणूक होते.

Oct 8, 2023, 09:46 AM IST

Flipkart-Amazon वर वर्षातला सर्वात मोठा सेल; बेस्ट डिल कशी मिळवायची? जाणून घ्या ट्रिक्स

Flipkart BBD Sale आणि Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्लस आणि प्राइम युजर्ससाठी सेल लाईव्ह करण्यात आला आहे. 

 

Oct 7, 2023, 03:58 PM IST

कितीही स्वस्त असला तरी चुकूनही खरेदी करु नका 'हे' स्मार्टफोन; येईल पश्चातापाची वेळ

Flipkart आणि Amazon वर 8 ऑक्टोबरपासून सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट दिला जात आहे. या सेलमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत, ज्यांना फार हाइप करुन विकलं जात आहे. यामधील काही फोन जुने झाले असून, काही व्हॅल्यू फॉर मनी श्रेणीत येत नाहीत. 

 

Oct 6, 2023, 07:26 PM IST

सणासुदीसाठी खरेदी करण्यापूर्वी पाहा 'या' ऑनलाईन वेबसाईट, शॉपिंगकरा आणि पैसेही वाचवा

दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि खूप खरेदी करायची आहे! ऑनलाइन अनेक शॉपिंग पोर्टल्स आहेत ज्यावर तुम्ही सर्वोत्तम जातीय पोशाख, तुमच्या लिव्हिंग रूमसाठी योग्य फर्निचर आणि बरेच काही मिळवू शकता. दिवाळी अनेकदा भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री घेऊन येते. आता, या विक्रीच्या काळात ग्राहकांसाठी सर्वोत्तम कलेक्शनसह खरेदीसाठी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. तुम्हाला खरेदीसाठी योग्य ऑनलाइन पोर्टल शोधण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही आमच्याकडून काही इनपुट घेऊ शकता.

 

Sep 30, 2023, 01:36 PM IST

पुन्हा आला बंपर सेल! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठे किती डिस्काउंट? यादीच पाहा

Amazon Great Indian Festival 2023 sale: देशभरात सणांची सुरुवात  झाली आहे. याच काळात अनेक इ-कॉमर्स वेबसाइटने सेलची सुरुवात झाली आहे. तिथे तुम्ही कमी दरात स्मार्टफोन्सची खरेदी करु शकतात. 

Sep 25, 2023, 04:06 PM IST

Amazon Layoffs : 'या' बड्या ई- कॉमर्स कंपनीत पुन्हा नोकरकपात; 9000 हून अधिक नोकऱ्या धोक्यात

Amazon Layoffs : जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागताच कंपनीनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या ओळखीतलं कुणी या कंपनीत कामावर आहे का? 

 

Mar 21, 2023, 08:02 AM IST

Amazon च्या Summer Sale मध्ये बंपर ऑफर, अर्ध्या किंमतीत मिळत आहेत Products

Amazon Summer Sale: उन्हाळ्याला सुरुवात झाली असून यासह ई-कॉमर्स साईटनेही कूलिंग डेज सेल्सला सुरुवात केली आहे. अॅमेझॉनवर (Amazon) Summer Sale सुरु झाला असून यामध्ये अनेक गोष्टी अर्ध्या किंमतीत मिळत आहेत. ज्यामध्ये पंखा, कूलर तसंच कुलिंग प्रोडक्ट्सचा समावेश आहे. 8 मार्चपर्यंत हा सेल सुरु होणार आहे.  

 

Mar 7, 2023, 09:36 PM IST

Amazon कडून युजर्सना फुकटात मिळतंय 'या' App चं प्रिमीयम सब्सक्रिप्शन; वाट कसली बघताय?

भारीये हे.... तुम्हीही (Amazon app) अॅमेझॉनवरून काही खरेदी करताय का? आधी ही ऑफर पाहा. फुकट ते उत्तम असं म्हणत अनुभव घ्या या धमाकेदार App चा 

 

Nov 4, 2022, 10:31 AM IST

Amazon सोबत फक्त 4 तास काम करा आणि महिना 60 हजार रुपये कमवा, कसं ते जाणून घ्या

सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे.

Sep 28, 2022, 06:52 PM IST

सायकल खरेदी करताय! 'या' ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

खरचं की काय... इतक्या कमी किंमतीत मिळतायत सायकल, जाणून घ्या ऑफर  

Aug 12, 2022, 02:38 PM IST

Amazon Great Freedom Festival: 'या' सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या ऑफर

बजेटची चिंता सोडा,अ‍ॅमेझॉनच्य़ा सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सुट, आताच खऱेदी करा  

Aug 6, 2022, 11:12 AM IST