Flipkart-Amazon वर वर्षातला सर्वात मोठा सेल; बेस्ट डिल कशी मिळवायची? जाणून घ्या ट्रिक्स

सेल सुरु

Flipkart BBD Sale आणि Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्लस आणि प्राइम युजर्ससाठी सेल लाईव्ह करण्यात आला आहे.

8 ऑक्टोबरपासून सेल

इतर युजर्ससाठी 8 ऑक्टोबरला सेल सुरु होणार आहे. इतर युजर्सना सेलचा अॅक्सेस मिळेपर्यंत अनेक ऑफर्स संपलेल्या असतात. म्हणजे बेस्ट ऑफर त्यांना मिळतच नाही.

बेस्ट डिल कशी मिळणार?

काही गोष्टी लक्षात घेत तुम्ही या सेलमध्ये बेस्ट डिल्स मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला सेलच्या सुरुवातीच्या दोन दिवसातच ऑर्डर करावी लागणार आहे.

इतर व्हेरियंटही तपासा

सेलच्या सुरुवातीच्या दोन दिवसात तुम्हाला बेस्ट ऑफर मिळेल. जर तुम्हाला एखाद्या फोन किंवा प्रोडक्टवर टीज केलेली ऑफर मिळत नसेल तर तुम्ही इतर व्हेरियंटचा पर्याय निवडू शकता.

बेस्ट ऑफर

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जर तुम्हाला iPhone 13 सर्वात कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर सर्व रंगाच्या पर्यायातील किंमत तपासा. यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफर मिळेल.

एक्स्चेंजचा फायदा

अशाच प्रकारे तुम्ही या सेलमध्ये जुने प्रोडक्ट्स एक्स्चेंज करु शकता. कारण यामध्ये अॅडिशनल एक्स्चेंज बोनस मिळतो. त्यामुळे तुम्ही जास्त किंमतीवर तुमची वस्तू एक्सेंज करु शकता.

बँक ऑफर

बेस्ट डील हवी असल्यास तुम्हाला त्या बँकेच्या कार्ड्सची सोय करावी लागेल, ज्यावर तुम्हाला अतिरिक्त डिस्काऊंट दिला जात आहे.

बेस्ट डील

अशाप्रकारे तुम्हाला बेस्ट डिल मिळू शकते. हा सेल या वर्षातील सर्वात मोठा सेल असल्याने तुम्हाला ही संधी रोज मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story