आलोक वर्मांचा राजीनामा सरकारकडून नामंजूर, नोकरीचा एक दिवस तरी भरण्याची विनंती
इतके दिवस नकोसे झालेल्या आलोक वर्मा यांना सरकार आता का विनवणी करत आहे?
Jan 31, 2019, 07:22 PM ISTमोठी बातमी: केंद्र सरकारकडून राकेश अस्थानांची उचलबांगडी
आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना हे दोन्ही गुजरात केडरचे अधिकारी होते.
Jan 17, 2019, 09:14 PM ISTआलोक वर्मांनी दिला सरकारी नोकरीचा राजीनामा
आलोक वर्मांनी घेतला मोठा निर्णय
Jan 11, 2019, 03:41 PM ISTआलोक वर्मा करत होते 'या' सात महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास
केंद्र सरकारला आलोक वर्मा इतके नकोसे का झाले आहेत?
Jan 11, 2019, 02:11 PM ISTखोट्या आरोपांमुळे माझी उचलबांगडी, आलोक वर्मा अखेर बोलले
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरिय समितीने आलोक वर्मा यांची गुरुवारी रात्री त्यांच्या पदावरून उचलबांगडी केली.
Jan 11, 2019, 10:27 AM ISTनवी दिल्ली । आलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा समावेश होता. मल्लिकार्जून खरगे यांनी आलोक वर्मा यांना संचालकपदावरून हटवण्यास नकार दर्शविला. त्यामुळे २ विरुद्ध १ अशा फरकाने निवड समितीचा निर्णय झाला.
Jan 10, 2019, 10:15 PM IST#CBIBossSacked: मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना विरोध केला पण...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत वर्मांची उचलबांगडी
Jan 10, 2019, 09:13 PM ISTआलोक वर्मांची सीबीआयच्या संचालकपदावरून उचलबांगडी; मोदींच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत सरकारने वर्मांना घरी पाठवले
Jan 10, 2019, 08:18 PM ISTअलोक वर्मा कामावर रुजू, उच्चस्तरिय समितीमध्ये न्या. सिक्रींचा समावेश
बुधवारी सकाळी अलोक वर्मा यांनी पुन्हा एकदा आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला.
Jan 9, 2019, 01:51 PM ISTदिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द
दिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द
Jan 8, 2019, 01:55 PM ISTआलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वर्मा यांचा सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ जानेवारी रोजी पूर्ण होतोय
Jan 8, 2019, 10:42 AM ISTराकेश अस्थानांविरोधात पाच नव्हे तर एकाच प्रकरणाची चौकशी; तीन महिन्यात चमत्कार
राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.
Dec 21, 2018, 01:14 PM IST'अस्थाना यांनी पोलीस कल्याण निधीचा पैसा निवडणुकीसाठी भाजपला दिला'
विरोधकांच्या या दाव्याला बळ देणारी माहिती समोर आल्याने सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2018, 08:12 AM ISTसीबीआय वादात केंद्राला धक्का; हंगामी संचालकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई
आलोक वर्मा यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा.
Oct 26, 2018, 11:58 AM ISTआलोक वर्मांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी एक दिवस अगोदर...
Oct 26, 2018, 08:50 AM IST