एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा
How Many Almonds To Eat Per Day: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. पण एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या.
Dec 10, 2024, 02:37 PM ISTसकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या.
Nov 12, 2024, 01:27 PM ISTतुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच
Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही.
Sep 30, 2024, 02:39 PM ISTकाजू-बदाम पेक्षाही जास्त फायदेशीर आहे 'हे' ड्राय फ्रूट
ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करायला हवा. पण तुम्हाला माहिती आहे का? बदाम आणि मनुकांपेक्षाही अंजीर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
Sep 22, 2024, 06:59 PM IST
एका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?
Benefits of eating Almonds : आहारतज्ज्ञ असो किंवा घरातील अनुभवी मंडळी, शारीरिक सुदृढतेसाठी ही मंडळी सर्रास बदाम खाण्याचा सल्ला देतात.
May 3, 2024, 12:10 PM ISTप्रेग्नेंसी मध्ये बादाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
गर्भधारणा हा एक असा कालावधी आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेला प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. कसे चालावे, कसे बसावे, काय खावे, काय प्यावे आणि काय करावे तिच्यासाठी योग्य आहे किंवा तिच्यासाठी काय चुकीचे असू शकते, या सर्व गोष्टी गर्भवती महिलेच्या मनात सतत चालू असतात.
Jan 27, 2024, 12:22 PM ISTAlmond : एका दिवशी किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या
एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या
Jan 9, 2024, 01:32 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM ISTलग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या
Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.
Dec 31, 2023, 07:12 PM ISTचाळीशीत 20 वर्षाच्या तरुणाप्रमाणे दिसायचं असेल तर रोज खावा 'ही' एक गोष्ट
बदाम आपल्या शरिरासाठी प्रचंड फायद्याचं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन्स, जिंक, ओमेगा एसिड 3, फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडेंट्स असतात.
Nov 26, 2023, 05:18 PM IST
थंडीत भरपूर खजूर खा, शरिराला मिळेल ताकद; फायदे इतके की जाणून आश्चर्य वाटेल
खजूर हे पोषकतत्वांचा खजिनाच आहे. इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत हे स्वस्त असतं आणि गुणही फार असतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ खजूला डाएटमध्ये सहभागी करुन घेण्याचा सल्ला देतात.
Nov 8, 2023, 05:32 PM IST
दिवाळीत सुकामेवा खरेदी करताना भेसळयुक्त बदाम कसे ओळखाल?
Fake Almonds : सणांमध्ये भेसळयुक्त पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. अशावेळी दिवाळीत बदाम खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
Nov 4, 2023, 04:15 PM ISTसलग 15 दिवस रिकाम्या पोटी भिजवलेले बदम खाल्ल्यास दूर होतील 'या' समस्या
Health Benefit Eating Soaked Almonds: विशिष्ट पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
Jul 19, 2023, 03:31 PM ISTEating Almonds in summer: उन्हाळ्यात बदाम खाताय? सावध व्हा, होऊ शकतात गंभीर परिणाम
Advantage and Disadvantage pf Eating Almonds in Summer: आपल्या सर्वांनाच बदाम फार आवडतात त्यासाठी (Eating Almonds in Summer) आपण सगळेच आपल्या दैनंदिन आहारात बदामांचा वापर करतो. परंतु उन्हाळ्यात बदाम खाणं (Almonds Benefits) हे तुम्हाला महागात पडू शकतं.
Apr 6, 2023, 08:06 PM ISTरिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने होणारे 10 आश्चर्यकारक फायदे
Almonds Health Benefits: बदाम हे आरोग्यसाठी फायद्याचं असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र बदामाचे आरोग्यासाठी होणारे नेमके फायदे कोणते? त्यातही ते सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने काय काय फायदे होतात जाणून घेऊयात...
Mar 8, 2023, 03:36 PM IST