यामधून व्हिटॅमिन ईची समस्याही वाढते. त्याचसोबत स्किम प्रोब्लेम सुरू होऊ शकेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) सर्व छाया - झी न्यूज
फायबर जास्त वाढल्यानं पाचन समस्या बिघडू शकते.
बदामाचे उन्हाळ्यात सेवन केल्यानं तुम्हाला पाईल्सचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात बदाम खाल्यानं तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो.
आपल्याला बदाम खाण्याचे अनेक फायदे माहिती आहेत परंतु उन्हाळ्यात बदाम खाणं तुमच्यासाठी तोट्याचेही ठरू शकते.